युवासेना पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. किरीट सोमय्या यांच्या बोगस डॉक्टरेट प्रकरणाची सत्यता बाहेर येण्यासाठी हे आंदोलन युवासेने केले.